मोठी बातमी : ऑनलाइन गर्लफ्रेंड स्कीमचा पर्दाफाश; राज्य हादरलं

मोठी बातमी : ऑनलाइन गर्लफ्रेंड स्कीमचा पर्दाफाश; राज्य हादरलं

नुकताच एक अत्यंत धक्कादायक प्रकार पुढे आलाय. या घटनेनंतर लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. या प्रकारानंतर संपूर्ण देश हादरला. पोलिस देखील चांगलेच चक्रावले आहेत. ऑनलाइन गर्लफ्रेंड स्कीमचा पर्दाफाश करण्यात आलाय. यामध्ये अत्यंत धक्कादायक माहिती पुढे आलीये. 200 पेक्षाही अधिक लोक यामध्ये अडकले असून बदनामीमुळे कोणीही पुढे येण्यास तयार नाहीये. नुकताच पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतलंय. या आरोपींकडून अनेक मोबाईल देखील जप्त करण्यात आली. अत्यंत हैराण करणारा प्रकार उघडकीस झालाय.

Trending News Today : बॉयफ्रेंडला रात्री घरी बोलवायची, शंका येऊ नये म्हणून आई-वडिलांना द्यायची झोपेच्या गोळ्या, 3 महिन्यांनंतर…

धक्कादायक म्हणजे या गुन्हातील आरोपी हे सर्व शिक्षित आहेत. राजस्थान येथील उदयपूरमधील 5 तरुणांनी एकदम झटपट श्रीमंत व्हायचे होते आणि त्यांनी लोकांची फसवणुक करणारा प्लॅन तयार केला. या पाच जणांनी शेकडो लोकांची फसवणुक केली. त्यांच्याकडून बक्कळ पैसे काढले. जवळपास 200 पेक्षाही अधिक लोक यांच्या फसवणुकीचे शिकार झाले.

Brother want Marry Sister : बहिणीशीच लग्न करण्याचा भावाचा बालहट्ट, विरोध केल्याने उचललं भयानक पाऊल

या तरुणांनी इंन्स्टाग्राम आणि हॅलो अॅपवर ऑनलाइन गर्लफ्रेंड स्कीम सुरू केली. हे तरुण सोशल मीडियावर जाहिराती करून तरुणांना मुलींसोबत मैत्री करण्याच्या बहाण्याने अडकवत असत. अश्लील फोटो तरुणांनी पाठवत असतं. यानंतर ते मेंबरशिपसाठी पैशांची मागणी करत. जसेही यांच्या खात्यामध्ये पैसे येत तसेच ते समोरच्या व्यक्तीचा नंबर ब्लाॅग करत.

Sharad mohol murder case : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी वकिल ढसाढसा रडले, कारण…

या लोकांनी या दरम्यान कोट्यवधीची कमाई केली. बदनामीच्या भितीने लोक यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पुढे येत नव्हते. यानंतर या धक्कादायक प्रकाराची कुणकुण पोलिसांना लागताच पोलिसांनी सापळा रचून थेट आरोपींना पकडले आहे. पोलिस हे ग्राहक बनून त्यांच्या संपर्कात आले आणि सापळा रचून त्यांना पकडले. पोलिसांनी यांच्याकडून अनेक फोटो आणि लॅपटाॅप जप्त केले.

WhatsApp वर करा गॅसचे बुकिंग, कसे करायचे बुकिंग, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

विशेष म्हणजे यांच्या फोनमध्ये अनेक अश्लील फोटो दिसले जे ग्राहकांना पाठवण्यात आले. या प्रकाराचा मास्टरमाइंड सत्यम याने सांगितले की, आम्ही लोकांकडून एकदम कमी पैसे घेत असल्याने लोक आमच्या विरोधात तक्रार करत नव्हते. या आरोपींनी सोशल मीडिवावर शिवानी नावाचे फेक अकाऊंट तयार केले. या अकाऊंटवरून तरूणी असल्याचे भासवून तरूणांसोबत चॅट केली जायची.

Big News Sharad Mohol | मुन्ना पोळेकर फक्त मोहरा, खरा मास्टर माईंड समोर