भारतीय संस्कृती अंगिकारल्याने जग सात्त्विक बनेल !

233

कोलकाता – जागतिकीकरणामुळे भारतीय नागरिक मोठ्या संख्येने पाश्‍चात्त्य संस्कृती अंगिकारत आहेतभारतियांना आपल्या परंपरा जुनाट आणि आधुनिक जगाशी न जुळणार्‍या वाटू लागल्या आहेतमात्र आपल्या भारतीय रूढीपरंपरा त्याज्य लेखण्याआधी ‘त्या ठोस शास्त्रीय पायावर उभ्या असून आधुनिक रूढींऐवजी त्यांचे पालन करणे अधिक हितकारी आहे’हे विवेकी दृष्टीने समजून घेणे आवश्यक आहेतरच भारतीय संस्कृतीचे महत्त्व लक्षात येऊ शकेलभारतीय संस्कृती ही सत्त्वगुण वृद्धी करणारी आहेत्यामुळे सात्त्विक भारतीय संस्कृती अंगिकारल्याने जग सात्त्विक बनेलअसे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौसंदीप कौर मुंजाल यांनी शोधनिबंधाच्या सादरीकरणाच्या वेळी केलेत्यांनी ‘भारतीय संस्कृतीचे पाश्‍चात्यीकरणापासून रक्षण करणे का आवश्यक’या विषयावर शोधनिबंध सादर केला. 7 ते जानेवारी 2019 या कालावधीत कोलकाता येथे झालेल्या ‘इंटरनॅशनल अ‍ॅन्ड इंटरडिसिप्लिनरी कॉन्फरन्स रिजनकल्चर अ‍ॅन्ड मोरॅलिटी’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत सौमुंजाल बोलत होत्या. ‘दी इन्स्टिट्यूट ऑफ क्रॉस कल्चरल स्टडीज अ‍ॅन्ड अकॅडमिक एक्सेंज’ आणि ‘द सोसायटी फॉर इंडियन फिलॉसफी अ‍ॅन्ड रिलिजन’हे या परिषदेचे आयोजक होतेया शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉआठवलेतर सौसंदीप कौर मुंजाल आणि श्रीशॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

सौमुंजाल पुढे म्हणाल्या कीश्रीमद्भगवद्गीतेच्या 14 व्या अध्यायात श्रीकृष्णाने सांगितले आहे कीसत्त्वरज आणि तम या त्रिगुणांनी सृष्टी बनली असून या त्रिगुणांचा व्यक्तीसमाज आणि वातावरण यांवर थेट परिणाम होतोजेव्हा समाजातील सात्त्विकता वाढतेतेव्हा सर्वत्र शांती आणि समृद्धी यांसह आध्यात्मिक उन्नती साध्य होतेयाउलट जेव्हा रजतम वाढतेतेव्हा त्याचा केवळ व्यक्तीवर नाहीतर संपूर्ण समाजावर परिणाम होऊन विविध समस्या निर्माण होतात.

या शोधनिबंधात दैनंदिन जीवनातील अंगांमध्ये पारंपरिक विरुद्ध पाश्‍चात्त्य रूढी यामध्ये व्यक्ती करत असलेल्या निवडींचा ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’ आणि ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी’ ही आधुनिक वैज्ञानिक उपकरणे आणि सूक्ष्म परिक्षण यांच्या आधारे करण्यात आलेला अभ्यास मांडण्यात आलाया निवडी म्हणजे स्त्रियांची केशरचना,अलंकारांची नक्षी (डिझाइन), आहारवस्त्रांचे रंग आणि सणया अभ्यासातून पुढील निष्कर्ष लक्षात आले 

केस मोकळे सोडणे किंवा ‘पोनीटेल’ पद्धतीने बांधणे यांपेक्षा आंबाडा हा अधिक सात्त्विक आहे.

सोन्याच्या दोन हारांची तुलना केली असता सात्त्विक नक्षी असलेल्या हारातून अधिक सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात.

मांसाहार ग्रहण केल्याने व्यक्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होतेतसेच त्याच्यात मूलतः सकारात्मक ऊर्जा असल्यास ती नष्ट होते.

पांढरा रंग सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित करतोतर काळ्या रंगातून तामसिक स्पंदने प्रक्षेपित होतात.

गुढीपाडव्यासारखे भारतीय सण सात्त्विकतर ‘31 डिसेंबरच्या रात्री नववर्षारंभ’ हा पाश्‍चात्त्य उत्सव तामसिक आहेतभोगवाद हे पाश्‍चात्त्य उत्सवांमागील कारण असल्याने या पार्ट्यांमधील वर्तन अत्यंत तामसिक असतेयाउलट गुढीपाडवा सर्वांत सात्त्विक वेळी(सकाळीपूजन आणि नूतन वर्षासाठी ईश्‍वराचे आशीर्वाद मिळवणेअशा पद्धतीने साजरा होतो.

दैनंदिन साधनेमुळे कालांतराने व्यक्तीमध्ये विविध वस्तूकृती किंवा घटना यांतील स्पंदने ओळखण्याची क्षमता निर्माण होतेत्यामुळे स्वतःसाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्यहे तो स्वतःच समजू शकतोएकदा ही क्षमता निर्माण झाली कीबाह्य बौद्धिक स्पष्टीकरणाची आवश्यकता रहात नाहीसूक्ष्मातील स्पंदने ओळखता आल्यामुळे सात्त्विकतेवर आधारित भारतीय पारंपरिक रूढींचे पालन करण्याचे महत्त्व व्यक्तीला समजतेअसे समाजाने सातत्याने सात्त्विक रूढींचे पालन केल्यास कालांतराने संपूर्ण विश्‍वच निश्‍चित सात्त्विक बनेलअसे सौमुंजाल यांनी सांगितले.