स्वाभिमानी मीडिया प्रबोधिनीच्या राज्य सहचिटणीसपदी पत्रकार उत्तम गिते यांची निवड

163

नाशिक : ऑनलाइन पत्रकारिता करणाऱ्या तसेच ग्रामीण भागात पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी स्वाभिमानी मीडिया प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ.नंदाताई सारूक यांच्या सहकार्याने केपी चॅनलचे संपादक फिरोज पिंजारी यांनी संघटनेची राज्य कार्यकारणी जाहीर केली.

स्वाभिमानी मीडिया प्रबोधिनीच्या सह चिटणीस पदी पत्रकार उत्तम गिते यांची नियुक्ती करण्यात आल्याचे संघटक यामिनी लोहार यांनी सांगितले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गीते यांस पुणे प्रहार वेबपोर्टलकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा!