एअरटेलकडून महाराष्ट्र आणि गोवातील प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन सुलभ कॉम्बो रिचार्ज पॅक्स सादर

215

कॉम्बो पॅक्समध्ये ग्राहकांसाठी एकाच रिचार्जमध्ये  सुलभ आणि सुरळीत डेटा, टॉक टाईम आणि वैधता

सर्वोत्तम सेवा अनुभव सोबत सुलभ कॉम्बो पॅक्स पर्याय कमी रकमेच्या ग्रेट वॅल्यू ऑफरसह  

पुणे, 22 ऑक्टोबर, 2018: भारती एअरटेल (“एअरटेल”), भारताच्या अग्रगण्य मोबाईल ऑपरेटर’ने आज नवीन सुलभ कॉम्बो रिचार्ज पॅक्स सादर केले, ज्यांचे लक्ष्य महाराष्ट्र आणि गोवातील प्रीपेड ग्राहकांसाठी सुलभता मिळवून देण्याचे आहे. प्रीपेड ग्राहकांना आता विस्तृत रिचार्ज गरजांप्रमाणे रु 35, रु 65, रु 95, रु 145 आणि रु 245च्या किफायतशीर, परवडणाऱ्या रकमेच्या दरांमध्ये डेटा, टॉक टाईम आणि वैधतेसोबत उपलब्ध होणार आहे.

ही नवीन पॅक्स ग्राहकांच्या विस्तृत संशोधन आणि प्रतिसादानुसार डिझाईन केलेली आहेत, ज्यामध्ये टॉक टाईम, टेरीफ आणि डेटा एकाच पॅकमध्ये समाविष्ट आहे. ज्यामुळे वेगवेगळे रिचार्ज घेण्याची आवश्यकता नाही.  

या घोषणेविषयी बोलताना चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर- महाराष्ट्र आणि गोवा, भारती एअरटेलचे रोहित मारवा म्हणाले की, “आम्ही सातत्याने आमच्या ग्राहकांचे म्हणणे ऐकत असतो आणि त्याचा अनुभव समृद्ध करण्याच्या दृष्टीने आकर्षक कल्पकता व प्रक्रिया रि-इंजिनिअर करत असतो. या क्रांतिकारी प्रीपेड पॅक्समुळे ग्राहकांचा अनुभव सुलभ होईल आणि त्यांना किफायतशीर किंमतीत सेवा मिळेल. भारताच्या सर्वोत्तम मोबाईल नेटवर्कवर जागतिक दर्जाच्या सेवापाठबळावर हे सर्व सुरू राहील.”  

अधिक माहितीसाठी, ग्राहकांना https://www.airtel.in/prepaid-recharge ला भेट देता येईल किंवा जवळच्या रिटेल आऊटलेटमध्ये रिचार्जचा पर्याय आहे अथवा myAirtel अॅपवर त्यांच्या स्मार्टफोन्सवरही सुविधा उपलब्ध आहे.

ही नवीन कॉम्बो पॅकची रेंज एअरटेलच्या अनलिमिटेड रिचार्ज पॅकना सोबत करेल. कारण यामध्ये असणार आहे अनलिमिटेड कॉलिंग, मोफत नॅशनल रोमिंग, एसएमएस आणि मोठ्या प्रमाणावर डेटा लाभ! ही अनलिमिटेड पॅक किफायतशीर किंमती देऊ करतात आणि भारतातील वेगवान मोबाईल नेटवर्कवर संपूर्ण स्मार्टफोन अनुभव देण्याच्या दृष्टीने डिझाईन केलेली आहे.

अलीकडे उद्योग क्षेत्राचे पहिले पाऊल म्हणून एअरटेलने परवडणारी इंटरनॅशनल रोमिंग वॉईस पॅक्स, ‘फॉरेन पास’, भारतातील प्रीपेड ग्राहकांसाठी लॉन्च केली आहेत.

Recharge Talktime Data Validity
Rs. 35 26.5 100 MB 28
Rs. 65 55 200 MB 28
Rs. 95 95 500 MB 28
Rs. 145 145 1 GB 42
Rs. 245 245 2 GB 84