Pune Prahar : हवेली तालुक्यातील ‘मायक्रो कंटेनमेंट झोन’ जाहीर

456

पुणे : हवेली तालुक्यात 94 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट झोन) जाहीर करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी शनिवारी (ता.25) जारी केले आहेत.

मायक्रो कंटेनमेंट झोन : 

उरुळीकांचन – चक्रधर हाईट्स बिल्डींग डाळिंब रोड, चक्रधर सृष्टी बिल्डींग डाळींब रोड, साई कॉलनी शिंदवणे रोड, मुकाई मंदिरजवळ पांढरस्थळ, गारुडी वस्ती.

लोणी काळभोर – कुशालवाटिका,

कुंजीरवाडी- कुंजीरवस्ती धुमाळ मळा.

देहू – इंद्रायणीनगर, अजिंक्यतारा, कंदपाटील-१ विठ्ठलवाडी.

मांजरी बु. – घुले कॉलनी, टकलेनगर, शिवचैतन्य कॉलनी.

खामगाव टेक – सहकारनगर, पुरणे- सरडे वस्ती

कदमवाकवस्ती – कदमवस्ती, माळवाडी, लोणीस्टेशन.

न्यू कोपरे – गॅरेज भाग, आंबेडकरनगर, १० नंबर

खानापूर- सुतार आळी, शेवाळवाडी- गवळीवाडा, टूडेज सोसायटी, पिसोळी- एआरव्ही सोसायटी,

सोनापूर- संपूर्ण गाव, आंबी- संपूर्ण गाव, मालखेड- संपूर्ण गाव,

वरदाडे- गावठाण, कोंढवे-धावडे- अथर्व प्लाझा, भैरवनाथ नगर, खडकमाळ, लमान वस्ती, फ्युजन सिटी.

मांजरी खु.- इंदिरा नगर, पवार वस्ती, नेवाळे वस्ती (दत्त मंदिर), लारगणी, माळवाडी, गावठाण.

आव्हाळवाडी- डोमखेल (जि.प.शाळा), वडजाई (दत्त विहार), गावठाण, कुटे आळी, सातवआळी, पैसा पार्क, सद्गुरु पार्क.

खडकवासला- उजवी बाजू, डावी बाजू, कोल्हेवाडी, लमानवाडी.

किरकटवाडी- शिवनगर, कमान ते ग्रामपंचायत,  गावठाण (माळवाडी).

नांदेड – नांदेड सिटी-सी-२, गावठाण, नांदेड फाटा.

नर्हे – गावठाण, मानाजीनगर,  गोकुळनगर, भूमकरवस्ती, इंगळे वस्ती, अभिनव व झील कॉलेज परिसर.

वाघोली – ऑक्सी सोसायटी बकोरी रोड, भाडळे वस्ती, सुखवाणी फार्म बायफ रोड, गुलमोहर सोसायटी, उबाळेनगर, ओझोन व्हॅली सोसायटी, निओ सिटी, रोहन अभिलाषा लोहगाव रोड, कमलबाग, महावीर कॉम्प्लेक्स केसनंद रोड, साई सत्यम पार्क, शासकीय निवासस्थान प्राथमिक आरोग्य केंद्र, गणेश नगर, सिध्दी पार्क सोसायटी, जाधव वस्ती, आयव्ही इस्टेट, रायसोनी कॉलेज परिसर, भाजी मार्केट, विठ्ठलवाडी नगर रोड.

वडगाव- संपूर्ण परिसर, वडाची वाडी- औताडे वाडी रोड, पडवळ वस्ती, गुजर निंबाळकरवाडी- खोपडे नगर, सोपानकाका नगर, गुजरवाडी, निंबाळकरवाडी.

भिलारेवाडी- विठ्ठल मंदिर ते शिवाजी चौक, आईस्क्रीम पार्लर ते ओढ्यापर्यंत,  ओढ्याच्या डाव्या बाजूच्या चाळी भिलारेवाडी- अंबाबाई मंदिर परिसर, रहाटवडे- हरिजन वस्ती परिसर.

खेड- खालची आळी- माळीवाडा, शिवापूर- कुंभारवाडा.