Pune Prahar : आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी अंकुश जाधव

62

आळंदी देवाची : महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेले आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भुमकर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी वर्धा जिल्ह्यातील देवळी नगरपरिषदचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून नवीन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्या येणाऱ्या कार्यकाळात आळंदी शहरातील महत्त्वाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा ही अपेक्षा सर्व सामान्य आळंदीकर नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.