Pune prahar : जगातील कोरोनाबाधित देशांची अशी आहे आकडेवारी

191

देशात कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 12 हजारांवर 

भारतात मागील 24 तासात 5 हजार 609 जणांना कोरोनाची लागण, तर 132 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात रुग्णांची संख्या 1 लाख 12 हजार 359 झाली आहे.

त्यापैकी 3 हजार 435 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 45 हजार 300 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 40.31 टक्के आहे. सध्या देशात अॅक्टिव्ह रुग्ण 63 हजार 624 आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 39 हजार 297 झाला आहे. त्यातील 10 हजार 318 बरे झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 26.25 टक्के आहे._

जगातील इतर देशांची आकडेवारी

🔰 अमेरिका: कोरोनाबाधित- 1,591,953, मृत्यू- 94,992

🔰 रशिया: कोरोनाबाधित- 308,705, मृत्यू- 2,972

🔰 ब्राझील: कोरोनाबाधित- 293,357, मृत्यू- 18,894

🔰 स्पेन: कोरोनाबाधित- 279,524, मृत्यू- 27,888

🔰 यूके: कोरोनाबाधित- 248,293, मृत्यू- 35,704

🔰 इटली: कोरोनाबाधित- 227,364, मृत्यू- 32,330

🔰 फ्रांस: कोरोनाबाधित- 181,575, मृत्यू- 28,132

🔰 जर्मनी: कोरोनाबाधित- 178,531, मृत्यू- 8,270

🔰 टर्की: कोरोनाबाधित- 152,587, मृत्यू- 4,222

🔰 इराण: कोरोनाबाधित – 126,949, मृत्यू- 7,183