Bajaj CNG Chetak : पेट्रोलची किंमत अन् चार्जिंगची रेंज.. दोन्हीची चिंता सोडा! बजाज आणतंय सीएनजी स्कूटर

Bajaj Chetak CNG Model : पेट्रोलच्या किंमती वाढत असताना लोक सातत्याने त्यासाठी पर्याय शोधत आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईकचा पर्याय उपलब्ध आहे, मात्र रेंज आणि बॅटरीची किंमत यामुळे बरेच लोक त्याकडेही पाठ फिरवतात. अशातच बजाजने या दोन्ही समस्यांवर उपाय उपलब्ध केला आहे. लवकरच बजाजच्या चेतक स्कूटरचं सीएनजी व्हर्जन लाँच होणार आहे.

अंघोळ, ब्रश न करणाऱ्या पतीविरोधात महिलेची कोर्टात धाव; न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

मीडिया रिपोर्ट्स आणि लीक्समधून ही माहिती समोर आली आहे. 2024 किंवा 2025 साली ही स्कूटर मार्केटमध्ये लाँच केली जाऊ शकते. अर्थात, बजाजने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

Bajaj CNG Chetak : पेट्रोलची किंमत अन् चार्जिंगची रेंज.. दोन्हीची चिंता सोडा! बजाज आणतंय सीएनजी स्कूटर

Poonam Pandey Death Fake News : ‘पूनम तुझी लाज वाटते! केवळ प्रसिद्धीसाठी तू…’

आधीच दिली होती कल्पना : बजाजच्या या स्कूटरबाबत राजीव बजाज यांनी 2008 सालीच भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते, की कंपनी अशा एका स्कूटरवर काम करत आहे, ज्यामध्ये ड्युअल इंजिन व्हेरियंट उपलब्ध केले जाईल. अखेर आता इतक्या वर्षांनंतर चेतक CNG बाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

Bajaj CNG Chetak : पेट्रोलची किंमत अन् चार्जिंगची रेंज.. दोन्हीची चिंता सोडा! बजाज आणतंय सीएनजी स्कूटर

Husband Wife : नवऱ्याला जीवे मारण्यासाठी बायकोने केला होता खतरनाक प्लॅन, वेळीच झाली पोलखोल

डिजिटल अन् मॉडर्न : काळानुरूप आपल्या चेतक या स्कूटरमध्ये बजाजने मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. इलेक्ट्रिकचा जमाना सुरू झाल्यानंतर कंपनीने चेतक इलेक्ट्रिक देखील लाँच केली होती. आता कंपनी सीएनजी व्हेरियंटवर काम करत आहे. हे मॉडेल अगदी डिजिटल आणि मॉडर्न असणार आहे.

BIG NEWS : जनगणनेच्या बहाण्याने घरात घुसले अन् चाकूच्या धाकाने… अमरावती हादरलं

Crime : मधुचंद्राच्या रात्री पत्नीला कळले नवरा नपुसंक, ‘माझा मुलगा कामाचा नाही..’ म्हणत सासरा बेडरुममध्ये

आधी गोळ्या झाडल्या अन् मग… पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर