कै. ह. तू. थोरवे प्राथमिक विद्यालय मनपा शाळा क्र. १६३ बी मध्ये रस्ते सुरक्षा साप्ताह साजरा

सुरक्षितता ही फक्त घोषणा नाही, जीवनाचा एक मार्ग आहे

पुणे : देशपातळीवर ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षितता अभियान’ साप्ताह दरवर्षी साजरा होतो. या सप्ताहातर्गत कात्रज येथील कै. हनुमान तुकाराम थोरवे मॉडेल स्कूल मनपा शाळा क्र. १६२ बी या शाळेत ‘’ सुरक्षितता ही फक्त घोषणा नाही, जीवनाचा एक मार्ग आहे.’’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यात महेश ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक महेश शिळीमकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षितता म्हणजे काय? वाहन चालविताना पाळावयाचे नियम, सुरक्शितातेही चिन्हे, झेब्राक्रोसिन आदी बाबत माहिती दिली. तसेच रस्ता सुरक्षितते बाबतची चित्रे व निबंध स्पर्धा घेण्यात आली आणि मुलांचे प्रबोधन करण्यात आले. सदर कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका रहातेकर व सर्व शिक्षवृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!