चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स च्या सौभाग्य अलंकार महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे: 1827 पासून शुध्द सोने, पारदर्शक व्यवहार व नाविन्यपूर्ण डिझाईन्स यासाठी प्रसिध्द असलेल्या चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स यांचे वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षासाठी ग्राहकांच्या आग्रहास्तव सौभाग्य अलंकार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सौभाग्य अलंकार महोत्सवाचे चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स च्या सर्व शाखेमध्ये आयोजन करण्यात आले असून याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळच्या सौभाग्य अलंकार महोत्सवाचे खास आकर्षण ठरत आहे ते म्हणजे दोन्ही बाजूने घालण्याचे टू वे मंगळसूत्र तसेच अनेक नाविन्यपूर्ण सोन्याचे व हिऱ्याचे दागिने.
याबरोबरच ग्राहकांसाठी विशेष आकर्षण म्हणजे दहा हजार रूपयांच्या पुढील खरेदीवर मेगा ड्रॉमध्ये ग्राहक जिंकू शकतात मारूती सियाझ कार, रॉयल इन्फील्ड बुलेट, स्मार्ट फोन व इतर अनेक बहुमुल्य बक्षिसे.
सौभाग्य अलंकार महोत्सवाचे आयोजन 30 ऑगस्ट 2018 पर्यंत करण्यात आले आहे. चांदिच्या शुध्दतेनुसार दर आकारणारी पेढी राखी पौर्णिमेनिमित्त आज राखी उद्या पेंडंट या प्रकारातील राख्यांचे असंख्य प्रकार उपलब्ध केले आहेत. याचबरोबर श्रावण महिन्यानिमित्त शुध्द चांदीचे दागिने, अलंकार, गौरी-गणपतीचे चांदीचे सुबक दागिने यांचेही असंख्य प्रकार चंदुकाका सराफ यांच्या शोरूम्स मध्ये उपलब्ध आहेत, असे पेठीने जीा केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
error: Content is protected !!