जीमेलचे नवे फीचर : ठराविक काळानंतर मेल आपोआप डिलीट होणार

  • ‘कॉन्फिडेन्शल मोड’ असे या फीचरचे नाव
ज्या व्यक्तीला तुम्ही मेल पाठवत आहात त्यांच्या मेल बॉक्समध्ये तो मेल किती दिवस ठेवायचा आहे याचा निर्णय तुम्हाला घेता येणार.  मेल कम्पोझ लिहिताना कॉन्फिडेन्शलचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून मेल कधी डिलीट करावयाचा त्याची तारीख निश्चित करता येणार. तुम्ही सेट केलेल्या तारखेला त्या व्यक्तीच्या मेल बॉक्समधील मेल डिलीट होईल. जीमेलचे हे नवे फीचर अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएस मोबाइल अ‍ॅपवरदेखील उपलब्ध.
error: Content is protected !!