पुन्हा-26/11  मराठी चित्रपटाचे  ट्रेलर आणि म्यूजिक लाँच

पुणे : मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित ईकेसी मोशन पिक्चर्स प्रस्तृत पुन्हा-26/11’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे.

Read more

माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ ची ११ दिवसात ११ कोटींची कमाई

सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाने कोणत्याही मोठ्या

Read more

पॅरिस मध्ये चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’!

जगभरात फ्रान्समधील पॅरिस हे शहर सर्वात ‘रोमँटिक’ शहर म्हणून ओळखले जाते. म्हणूनच अनेक चित्रपटांचे, हिंदी सुद्धा, चित्रीकरण तेथे झाले आहे.

Read more

भारतातील एक भव्यदिव्य सोहळा : गाथा छत्रपती शिवाजी महाराजांची

पुणे : विश्वविव्हा कॉन्सेप्ट इव्हॉल्वर्स प्रा. लिमिटेड आणि सिद (एस.आय.डी जन) फाऊंडेशन यांच्या वतीने भारतातील पहिलावहिला ‘गाथा- छत्रपती शिवाजी महाराजांची’ हा

Read more

‘तू तिथे असावे’ ७ डिसेंबरला चित्रपटगृहात

कलेप्रती निष्ठा आणि समर्पित भाव असेल तरच तो कलाकार स्वतःच ध्येय साध्य करू शकतो, पण त्याला जोड लागते अथक प्रयत्न,

Read more

‘घर होतं मेणाचं’मध्ये हाताळला गेला आहे ‘मी टू’चा विषय

स्त्रीच्या दुबळेपणाचा फायदा घेणे, स्वप्न दाखवून बळजबरी विनयभंग करणे, तिला दुय्यम स्थान देणे या गोष्टी काही आजच्या नाहीत, अगदी पुरातन काळापासून स्त्रीला दुय्यम

Read more

‘मुळशी पॅटर्न’ : चार दिवसात 6 कोटी

प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर बंपर, खतरनाक ओपनिंग मिळाले आहे. 23 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या

Read more

समीर धर्माधिकारी साकारणार डॉन

अभिनेता समीर धर्माधिकारी यांनी आपल्या देखण्या व्यक्तिमत्वासोबतच आपल्या विविधांगी भूमिकांनी आजवर आपली वेगळी छाप उमटवली आहे. ‘तू तिथे असावे’या आगामी मराठी चित्रपटात समीर यांचा

Read more

पुण्याच्या पत्रकार परिषदेत ‘माधुरी’चं ‘सॉरी’ गाणं लॉंच

मुंबापुरी प्रॉडक्शन निर्मित, स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या’माधुरी’ या चित्रपटाची पत्रकार परिषद नुकतीच पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेतनिर्माते मोहसिन अख्तर, प्रेझेंटर उर्मिला मातोंडकर, संगीतकार अवधूत गुप्ते, गायक स्वप्नील बांदोडकर, कलाकारसोनाली कुलकर्णी, संहिता जोशी, अक्षय केळकर, विराजस कुलकर्णी आणि या चित्रपटाचे लेखक समीर अरोरा उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पत्रकारांना या चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला. सोनाली कुलकर्णीने साकारलेली एका  तरुणीची भूमिका,सध्या तरुण पिढीवर उद्भवणारे अनेक चांगले आणि वाईट प्रसंग, आणि त्या प्रसंगांना त्यांनी कसेसामोरे जाऊन त्याचे कशाप्रकारे निरसन करावे हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. तसेच सोनाली कुलकर्णी, शरदकेळकर, संहिता जोशी, अक्षय केळकर आणि विराजस कुलकर्णी यांच्या पात्रांची झलक देखील ट्रेलरमध्ये पाहूशकतो. पत्रकारांनी या ट्रेलरला पसंती दर्शवून या चित्रपटाच्या टीमशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. चित्रपटादरम्यान घडलेले अनेक किस्से पत्रकारांनी जाणून घेतले. या पत्रकार परिषदते घडलेली आणखी एक खास गोष्ट म्हणजे या चित्रपटातील अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील‘सॉरी’ हे गाणं पुण्यातील पत्रकारांच्या उपस्थित प्रदर्शित करण्यात आले. या गाण्यासाठी घेतलेली खास मेहनतआणि सॉरी म्हणताना नेमक्या काय भावना मनात असतात हे गाण्यातून मांडतानाचा अनुभव याविषयीपत्रकारांसोबत गप्पा रंगल्या. मुंबापुरी प्रॉडक्शन आणि मोहसिन अख्तर यांचा पहिला मराठी चित्रपट, सोनाली कुलकर्णीचा हटके लूक, संपूर्णस्टारकास्टचा तगडा अभिनय या सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असा ‘माधुरी’चित्रपट ३० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. Post Views: 23

Read more

‘माऊली’ चित्रपटातून ‘माझी पंढरीची माय’ गाण्याद्वारे रितेश देशमुख सह अजय-अतुल करणार रुपेरी पडद्यावर पदार्पण!

अनेक हिंदी अभिनेत्यांना रुपेरी पडद्यावर आपल्या संगीताच्या तालावर नाचायला लावणारी विख्यात संगीतकारजोडगोळी अजय-अतुल आता ‘माऊली’  या रितेश देशमुख निर्मित आगामी मराठी चित्रपटात झळकताना दिसून येणार आहेत. रितेश देशमुख यांच्या विनंतीचा मान राखून अजय-अतुल या संगीतकार बंधूंनी ‘माझी पंढरीची माय’ या गाण्याद्वारे रुपेरी पडद्याची शोभा आणखीन द्विगुणित केलेली आहे. चित्रपटादरम्यान या गाण्याचे शूटिंग सुरु असतानाच रितेश देशमुख यांनी अजय-अतुल आणि चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री सैय्यमी खेर यांच्यासह एक खास प्रचारात्मक व्हिडिओ शूट केला आहे. रितेश देशमुख म्हणतात की, “अजय-अतुल या संगीतकार जोडीस मी या भक्तिपूर्ण गाण्याचे संपूर्ण संक्षिप्त स्वरूप दिले होते आणि त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या संगीत रचनांनी आश्चर्यचकित करून सोडले. मी त्यांना दिलेल्या गाण्याच्या संक्षिप्त माहितीच्या अगदी उलट असं गाणं त्यांनी माझ्यासमोर प्रस्तुत केलं. खरंतर त्यांच्या संगीतरचनेने आमच्या चित्रपटाच्या पटकथेचा आढावा घेतला व चित्रपटाच्या चांगल्यासाठीच त्यात बदल केले.” ‘माझी पंढरीची माय’ या गाण्याद्वारे रुपेरी पडद्यावरील पदार्पणाबद्दल सांगताना अजय गोगावले म्हणतात की, “या व्हिडिओत आम्ही असावं, ही रितेशची ईच्छा होती.” तर अतुल गोगावले सांगतात की, “रितेशने आम्हाला गाणी तयार करण्यास संपूर्ण स्वातंत्र्य दिले. सैराट (२०१६) नंतर आता पुन्हा ‘माऊली’ या मराठी चित्रपटासाठी काम करण्यास आम्हाला खूप आनंद झाला. Post Views: 15

Read more
error: Content is protected !!