हायस्पीड ब्रॉडबँडच्या Jio GigaFiber च्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात

गीगा फायबर गेल्या महिन्यात लॉन्च करण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ग्राहकांना १ जीबीपीएसचा इंटरनेट स्पीड मिळणार आहे. ज्या भागातून ग्राहकांची अधिक नोंदणी असेल तेथे कंपनी सर्वप्रथम ब्राँडबँडची सेवा देणार आहे.
रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गीगा फायबरची १ हजार १०० शहरात सुरुवात केली जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, या सेवेची सुरुवात कधी होणार आहे, याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. जीओ ब्रॉडबँड सेवेसाठी ग्राहकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.
error: Content is protected !!