कॉसमॉस बॅंकेच्या ऑनलाइन दरोड्याच्या तपासासाठी “एसआयटी’ची स्थापना

19

पुणे – कॉसमॉस बॅंकेचा, एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून 94 कोटी 42 लाख रुपयांच्या ऑनलाइन दरोड्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी आता विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे.