अवामी महाज सामाजिक संस्थेकडून हाज यात्रेकरुंचा ११ जुलै रोजी सत्कार

185

पुणे : हाज यात्रेला जाणाऱ्या पुण्यातील यात्रेकरुंचा  सत्कार ‘अवामी महाज’ सामाजिक संस्थेकडून करण्यात येणार आहे. दंत महाविद्यालय, आझम कॅम्पस (पुणे कॅम्प) येथे, ११  जुलै, ११ वाजता  हा सत्कार कार्यक्रम डॉ. पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ‘अवामी  महाज’ चे सचिव वाहिद बियाबानी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.