दहावी-बारावी फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर

17

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर!

▪ दहावी : लेखी परीक्षा 17 ते 30 जुलै

▪ बारावी : लेखी परीक्षा 17 जुलै ते 3 ऑगस्ट

▪ प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा : 9 ते 16 जुलै (शाळा आणि कॉलेजस्तरावर)

परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाणून घेण्यासाठी भेट द्या : https://mahahsscboard.maharashtra.gov.in/

छापील वेळापत्रकच अंतिम : वेबसाईटवरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी मिळणारे छापील वेळापत्रकच अंतिम असेल : डॉ. अशोक भोसले, राज्य शिक्षण मंडळ सचिव