दहावीचा निकाल उद्या

90

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फ घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ६ जून रोजी जाहीर होणार असल्याची दाट शक्यता आहे. याबाबतची माहिती शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिली आहे. यंदा दहावीची परीक्षा १ मार्च २०१९ ते २२ मार्च २०१९ दरम्यान घेण्यात आली होती.

महाराष्ट्र बोर्डाने मागील आठवड्यात बारावीचा निकाल जहीर केला होता. त्यामुळे आता दहावीचा निकाल कधी लागणार याबद्दल पालक व विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता लागून राहिलेली आहे. मागील वर्षी बोर्डाकडून दहावीचा ऑनलाईन निकालल ७ जून रोजी जाहीर करण्यात आला होता.

येथे पहा निकाल

WWW.mahresult.nic.in

WWW.SScresult.mkcl.org

WWW.maharashtraeducation.com