हायस्पीड इंटरनेटसाठी ॲमेझॉन सोडणार तीन हजार उपग्रह

56

♦ ई-कॉमर्स व तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘ॲमेझॉन’ ही आता उपग्रहाद्वारे हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट देण्याच्या तयारीत, यासाठी ॲमेझॉन अंतराळात तब्बल 3236 उपग्रहांचं नेटवर्क स्थापन करणार.

♦ या प्रोजेक्टची सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट अशी कि, ज्या भागात अजूनही इंटरनेट पोहोचलेलं नाही, अशा भागात हायस्पीड इंटरनेट सेवा देता येणार.

♦ स्पेस व्हेंचर या उपक्रमांतर्गत ॲमेझॉनचे जेफ बेझोस यांनी Project Kuiper हा त्यांचा प्रोजेक्ट समोर आणला आहे.