ब्रेकिंग पुणे : पुण्यात एका रात्रीत तब्बल 53 रुग्ण वाढले, कोणत्या वॉर्डमध्ये किती रुग्ण?

629

पुणे जिल्ह्यात काल रात्रीपासून आज सकाळी 9 वाजेपर्यंत 53 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात एकूण रुग्णांची संख्या 934 वर गेली आहे. भवानी पेठेत सर्वाधिक म्हणजे 171 रुग्ण आहेत, तर कोथरुड बावधन परिसरात सर्वात कमी म्हणजे 1 रुग्ण आहे.

बघा, आधीची रुग्णसंख्या – कंसात एका दिवसातील वाढ ?

▪️ औंध – बाणेर – 2 (0)

▪️ कोथरुड – बावधन – 1 (0)

▪️ वारजे – कर्वेनगर – 9 (+1)

▪️ सिंहगड रोड – 9 (+1)

▪️ शिवाजीनगर – घोलेरोड – 77 (+18)

▪️ कसबा – विश्रामबाग वाडा -111 (+9)

▪️ धनकवडी – सहकारनगर – 43 (+5)

▪️ भवानी पेठ – 171 (+3)

▪️ बिबवेवाडी – 24 (0)

▪️ ढोले पाटील रोड – 110 (+13)

▪️ कोंढवा – येवलेवाडी – 12 (+2)

▪️ येरवडा – धानोरी – 82 (+14)

▪️ नगर रोड – वडगाव शेरी – 18 (+2)

▪️ वानवडी – रामटेकडी – 34 (+2)

▪️ हडपसर – मुंढवा – 26 (0)

▪️ पुण्याबाहेरील – 39 (+2)