पिंपळगाव बसवंत येथे शिवसेना व युवासेना पदवाटप कार्यक्रम संपन्न

185

(नाशिक : उत्तम गिते) : माननीय शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलालजी तांबड़े यांच्या प्रमुख उपस्तितित आज पिंपळगाव बसवंत शहरातील शिवसेना व युवासेना पदवाटप कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमा प्रसंगी पंचायत समिति सभापती राजेश पाटिल,उपजिल्हा प्रमुख निलेश पाटील, तालुका प्रमुख सुधीर कराड, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुजित मोरे, सह संपर्क प्रमुख किरण लभड़े,शहर प्रमुख नितिन दादा बनकर,समन्वयक आशिष बागुल,उपतालुका प्रमुख विक्रम मोरे,बाळासाहेब दुसाने,प्रकाश वाटपाड़े,सह संघटक दिपक पुंड,गट प्रमुख निलेश मोरे,गण प्रमुख संतोष गांगुर्दे, विजय जाधव,कौस्तुभ तलेकर, अरुनमामा लभड़े,कृष्णा पेखळे,अमोल जाधव,नितिन गवळी, भाऊ घुमरे,माधव आप्पा बनकर,आनिल मोरे व आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी शिवसेना संघटक अशोक शिंदे,उपशहर प्रमुख सुनिल बैरागी,संदीप भवर,योगेश दळवी विभाग प्रमुख दिलीप शिंदे, केशवराव बनकर,उद्धव शिंदे, अझम मिर्झा,प्रशांत मोरे,शेखर गोसावी युवसेना शहर प्रमुख सम्राट बनकर शहर संघटक अनिकेत मूंदड़ा उपशहर प्रमुख निखिल तोड़कर,कृष्णा महाले,हर्षल जाधव विभाग प्रमुख रणजीत सूर्यवंशी,आकाश सालुंके,दन्यानेश्वर जाधव, अकबर बेग,टीनु शेख, संदेश निकम शहर समन्वयक आकाश विभांडिक यांना नियुक्ति पत्र देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले.