त्रिभान सामाजिक संस्था पुणे तर्फे शिवजयंती साजरी

पुण्यातील त्रिभान सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.मिठाई वाटून हा कार्यक्रम संपन्न झाला .

प्रारंभी सहायक पोलीस निरीक्षक सौ. मधुरा कोराणे व मा.श्री.यु.के.वीर(सहायक पोलीस उपनिरक्षक) यांचे शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तिचे पूजन झाले .ह्यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री . नारायण शिंदेश्री.शंकर भोकशे, साहेब
श्री. एस.डी. शिंदे(पोलिस हवलदार)
श्री. संजय सुर्वे (पोलीस हवलदार)
श्री. रविंद्रजी बोरडे(पोलिस हवलदार)
मा. श्री. घोडसे(पोलीस नाईक) श्री.अमोल तांबे
मा. नितीन जाधव श्री. किशोरजी परदेशी
श्री. मितेशजी भागवत(आरोग्य निरक्षक)
श्री. अरुणजी खाळोखे( सामाजिक कार्यकर्ते)
श्री. महेंद्र परदेशी(सामाजिक कार्यकर्ते)
आदी मान्यवर उपस्थित होते ..